Math, asked by krishna3524, 8 months ago

शाळेत वृक्षारोपण साठी रोपांची मागणी करणारे पत्र . letter.​

Answers

Answered by Chaitanyahere
40

Letter writing .

Hope it helps you and you are satisfied maybe .

follow me and mark as brainliest .

Attachments:
Answered by BAAZ7466
12

\huge\pink{\mathfrak{Hello!!!}}

♡ DEAR *----*

{\huge{\overbrace{\underbrace{\purple{Your Answer:- }}}}}

✧༺♥༻✧✧༺♥༻✧✧༺♥༻✧

भंडारा जिल्हयात वनविभाग, सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळ ४ लाख ८६ हजार, ग्रामपंचायत १ लाख ९७ हजार व ईतर विभाग ८५ हजार असे एकूण ७ लाख ६८ हजार वृक्ष लावणार आहेत. यात कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग,जलसंपदा, शालेय शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महसुल विभाग यासह इतर सर्व विभागांचा सहभाग असणार आहे.

या अभियानाला अधिक व्यापक करण्यासाठी वनविभागाने रोपे आपल्या दारी ही योजना सुरु केली असून नागरिकांना सहज व स्वस्त दरात रोपं मिळण्यासाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यासर्व स्टॉलवर ४७ हजार रोपं अतिशय किफायतशिर दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. हे वृक्ष लागवड घराच्या, शाळेच्या मोकळया जागेत, रस्त्याच्या दुतर्फा, धार्मिक स्थळी, शेतामध्ये किंवा कोणत्याही मोकळया जागेत करु शकतो.

पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येवू या, झाडे लावू या हे ब्रिद घेवून वृक्ष लागवड मोहिम अधिक लोकाभिमूख करण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन रोपं देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ही रोपं आपल्या घराच्या मोकळया जागेत किंवा इतर ठिकाणी लावायचे आहेत. 

पुढील तीन वर्षात जे विद्यार्थी या रोपांचे संवर्धन व संगोपन करतील त्यांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासोबत त्या शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत अधिक संख्येने यशस्वी होतील त्या शाळेला सुध्दा पुरस्कार देण्यात येणार आहे.

✧༺♥༻✧✧༺♥༻✧✧༺♥༻✧

■baaz_Here-

■FollowMe-

■Thanks~ 'don't copy my style :p'

<marquee>

♡MARK ME AS BRAINLIEST♡

Similar questions