शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम,
वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.
❌don't dare to spam❌
Answers
प्रश्न काय आहे ?
Please send me question
Answer:
वसुंधरा दिन उत्साहात साजरा
'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण
कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न
दि. १६ जून २०१८
आमच्या प्रतिनिधीकडून,
दिनांक १५ जून २०१८ रोजी साधना विद्यालयाच्या वतीने 'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वनाधिकारी मा. श्री. सुरज राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थीवर्गासोबत ते स्वत: वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी 'वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या समारोपसमयी पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना एकेक तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार 'भेटीचे' संवर्धन प्रत्येकाने करावे यासाठी सामूहिक शपथविधी झाला आणि हा सोहळा संपन्न झा