India Languages, asked by Bhagyashreemanigeri, 3 months ago

श्न.काइ निबंधलगन
D)
पुढील एका विषयावर निबंध करा
वर्णनात्मक
आवडत पक्षी
मुथे - पक्ष्याचे नाव-
पझ्याचे नाव कोठे आडढतो कसा दिसतो
का आवडतो - त्याची वेबिशष्ट्ये​

Answers

Answered by janu491
3

Answer:

माझा सगळ्यात आवडता पक्षी आहे चिमणी. आपल्या जन्मापासून आपण कोणत्या गोष्टी ऐकत आलो आहोत. तेव्हापासून चिमणी माझा अगदी आवडता पक्षी होऊन गेली आहे. चिमणी गोजिरवाणी आणि प्रेमळ दिसते. यामुळे मराठीचे आकर्षण वाटते. माझ्या घरातील मी चिमणीचे घरटे बघितले आहे. किती घरटे बांधण्याची धडपड नेहमी बघायचं. एकेक काडी आणून मोठ्या चिकाटीने ते घर ते घालते. तिची चिकाटी बघून आपल्या ते हा गुण असला पाहिजे त्याची जाणीव होते.

आपल्या बाळांसाठी पिल्लांसाठी बांधलेल्या घरट्यात ती पिल्लांना सोडून निश्चिंतपणे बाहेर पाणी आणायला जाते. चिमणीला लहान पिल्ले जन्माची वाट करतात, तेव्हा मधुर आवाज मला खूप आवडतो.

" चिऊ चिऊ चिमणी| मराठी गाणी| बांधले घरटे| झाले उलटे"

या कवितेच्या ओळी चिमणी दिसली की मला लगेच आठवतात. चिमणीचा स्वच्छंदी पणा, आकाशात मारलेली भरारी, ह्या गोष्टी मला खूप आनंद देतात. म्हणून चिमणी हाच माझा सर्वात पक्षी आहे.

Similar questions