शून्य कचरा प्रणाली के पॉइंट्स इन मराठी
Answers
शून्य कचरा प्रणाली.......
शून्य कचरासंकल्पनेमधून पाल्र्यातएका वेगळ्या विश्वाचीनिर्मिती चालू आहे, ज्यातप्लास्टिकचा भस्मासुरनसेल, रासायनिक नाहीतर सेंद्रिय खतांवरवाढणारा ताजाभाजीपाला असेल, घंटागाडय़ा, दरुगध व रोगराईने ओसंडून वाहणाऱ्यारस्त्यावरील कचराकुंडय़ा नसतील.
काही महिन्यांपूर्वी देवनार डम्प यार्डला लागलेल्या आगींमुळे अर्धी मुंबई वेठीस धरली गेली होती. कचऱ्यात निर्माण झालेल्या मिथेन व अन्य विषारी वायूंमुळे आग, प्रदूषण यांनी थैमान घातले होते. नुकतेच वाचनात असेही आले होते की, डम्प यार्डची दरुगधी होणाऱ्या सासरच्या घरी येत असल्याने एका मुलीने होणारे लग्न मोडले. आजकाल प्लास्टिकचा भस्मासुर अशा प्रकारे मानव जातीच्या डोक्यावर हात ठेवू पाहत आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास वेळीच रोखण्यासाठी सुसंस्कृत पार्लेकर आता पुढे सरसावले आहेत ते स्वच्छ पार्ले अभियानाच्या माध्यमातून! याची सुरुवात झाली ती या गुढीपाडव्यापासून.
it will definitely help u....
Answer:
please check the attached image,
,