India Languages, asked by aditilawar491, 6 months ago

शिरीष वादन शालेत आल्यानंतर लेखकांनी
विचारलेले प्रश्न कोणते?
याला​

Answers

Answered by PatilVideshg9764
0

Answer:

हे कोणत्या परीक्षेचा वरती आधारित आहे ते माहिती नाही पण एखाद्या वादन शाळेत आल्यानंतर लेखकांनी विचारलेले प्रश्न मी सांगू शकते

या शाळेमध्ये कोणती कोणती वाद्य शिकवली जातात

किती सूर आहेत

या शाळेमध्ये किती मुले कोण कोणत्या वाद्यांमध्ये पारंगत आहेत

Similar questions