श्री वासुदेव/ वसुधा राजे, मु. पो. वांगणी, जिल्हा ठाणे, येथून पत्र लिहून अनियमित वीजपुरवठा बाबत विभागीय अधिकारी, महाराष्ट्र वीज मंडळ, ठाणे, यांच्याकडे तक्रार पत्र लिहा.
Answers
श्री वासुदेव/ वसुधा राजे, मु. पो. वांगणी, जिल्हा ठाणे, येथून पत्र लिहून अनियमित वीजपुरवठा बाबत विभागीय अधिकारी, महाराष्ट्र वीज मंडळ, ठाणे, यांच्याकडे तक्रार पत्र...
दिनाँक : 10 मई 2021
सेवेत,
श्री विभागीय अधिकारी,
महाराष्ट्र वीज मंडल,
ठाणे (महाराष्ट्र)
नियमित वीजपुरवठा बाबत तक्रार
माननीय अधिकारी महोदय,
मी ठाणे जिल्ह्यातील तालुका वांगणीचा रहिवासी आहे. आमच्या क्षेत्रात् वारंवार वीज कपात होत आहेत. ज्यामुळे आपले जीवन खूपच अस्वस्थ झाले आहे. वीज कपातीचा निश्चित कालावधी नाही. वीज विभाग कधीही मनमानीने वीज तोडतो. आजच्या तांत्रिक आणि डिजिटल युगात, जेव्हा आधुनिक यांत्रिकी माध्यमांवर अवलंबन वाढला आहे, तेव्हा कधीकधी वीज कपातीमुळे मोठ्या गैरसोयी उद्भवतात. मी आपल्या पत्राद्वारे विद्युत विभागाच्या अधिकार्यानां विनंती करू इच्छितो की आमच्या क्षेत्रातील वीज तोडण्याच्या समस्येवर लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि वीजपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.
धन्यवाद,
वासुदेव राजे,
मु. पो. वांगणी,
जिल्हा ठाणे,
महाराष्ट्र
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
आणखी काही पत्रे —▼
पत्र लिहा.
खालील जाहिरात वाचा व संबंधितांस मागणी पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा
https://brainly.in/question/19240844
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○