Science, asked by aartidighe374, 1 month ago

श्राव्यातीत ध्वनीचे कोणतेही तीन उपयोग लिहा

Answers

Answered by aru1119raj
9

Answer:

दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या (आवर्तनांच्या) संख्येला कंप्रता म्हणतात. हर्ट्‌झ हे कंप्रतेचे एकक असून १,००० हर्ट्‌झ म्हणजे एक किलोहर्ट्‌झ होय. वीस किलोहर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रतेचे विशेष प्रकारचे दाब तरंग म्हणजे श्राव्यातीत ध्वनितरंग होत व त्यांच्या शास्त्रीय अध्ययनाला श्राव्यातीत ध्वनिकी म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या तरंगास विशिष्ट कंप्रता असते.

Similar questions