CBSE BOARD XII, asked by sakibsheikh929sakib, 12 hours ago

श्रावण महिन्यातील तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल लिया कोणतेही 5.​

Answers

Answered by raykarpratu
7

Answer:

१) पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात.

२) अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात.

३) आकाश काळ्या ढगांनी दाटून येते.

४) पावसाची जोरदार सर येते.

५) थोड्यावेळाने सूर्य ढगाआडून येतो आणि लख्ख

ऊन पडते.

६) रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितीजात इंद्रधनुष्य उमटते.

Answered by karlmax0702
2

Answer:

Explanation:

३) आकाश काळ्या ढगांनी दाटून येते.४) पावसाची जोरदार सर येते.५) थोड्यावेळाने सूर्य ढगाआडून येतो आणि लख्ख ऊन पडते.६) रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितीजात इंद्रधनुष्य उमटते.

Similar questions