Hindi, asked by rutujavairagar283, 1 month ago

श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये
plz give me a answer​

Attachments:

Answers

Answered by mhaskesayali4
0

Explanation:

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ असे कमीतकमी दोन शब्द आहेत. श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.

Similar questions