India Languages, asked by shamraobjunne, 1 year ago

श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठीत निबंध​

Answers

Answered by laraibmukhtar55
10

श्रमिक प्रतिष्ठा ही जीवनातील निष्ठेचे सार आहे

श्रमिक कर्मचारी आपल्या व्यवसायाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात योगदान देतात. आपला व्यवसाय यशस्वीतेच्या मार्गावर ठेवण्यासाठी आवश्यक मूल्य तयार करण्यात ते सक्षम आहेत. ग्राहक नेहमीच मूल्य आणि इतर काहीही शोधत असतात

कामगार कर्मचारी आपल्या कंपनीशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या वेतनासाठी ते कठोर परिश्रम करतात आणि आपल्या कंपनीच्या यशासाठी वचनबद्ध आहेत. निष्ठावंत कर्मचारी एक दिवस सुटू शकतात, परंतु ते आपल्यासाठी काम करत असताना ते उत्तम प्रकारे प्रयत्न करतात आणि बर्‍याचदा कंपनीच्या आवडीदेखील त्यांच्या स्वत: च्या पुढे ठेवतात. श्रमिक प्रतिष्ठा ही जीवनातील निष्ठेचे सार आहे

Know more:

https://brainly.in/question/4304422 What is labour force ?

Answered by studay07
25

Answer:

                      श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा

श्रम करणे , कष्ट करणे हा मानवाचा धर्म आहे. श्रम अनेक प्रकारचे असते ,  आणि श्रम हे आपल्या वयाप्रमाणे असते . जर तुम्हचे वय २५+ असेल तर मग तुम्हाला तुमच्या शिक्षण प्रमाणे काम करावे लागेल,

जीवन काय आहे ? जीवनात काय  करायचे आहे ? हे आपण ठरवले पाहिजे , आपण आपल्या सोबत वेळ घालवला पाहिजे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल . एकदा का आपण आपले धैय निश्चित केले कि नंतर आपल्या मनात बाकीचे प्रश्न येणार नाहीत आपण आपल्या कामामध्य वस्त होऊन जातोल.

श्रम करणे हा आपला धर्म आहे. आपल्या कामासोबत आपण प्रामाणिक राहिले पाहिजे ,कारण आप्यानंतर आपले कामाचं असते जे सर्वांच्या लक्षात राहते . आपले काम आपली औळख असते .  

जर तुम्ही विध्यार्थी असतात तर तुमचे काम आहे कि तुम्ही आपला अभ्यास  व्यवस्थित आणि प्रामाणिक पानाने केला पाहिजे. कारण विध्यार्थी जीवनात या पेक्षा दुसरे काही महत्वाचे नसते , आपण पुढे काय करणार ,आणि हि संधी असते कि आपले स्वप्न पूर्ण करण्याची . विध्यार्थी हे आज्ञा पाळणारे असतात ,आपण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे , मान सन्मान देणे आणि मिळवणे हे देखील विद्यार्थचे कर्तव्य आहे.  

श्रम दान हे श्रेष्ठ दान मानले जाते . श्रमदान अनेक प्रकारचे असते , ह्या पृथ्वीवर अजून हे माणुसकी आहे , काही लोक श्रम दानासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि जे कोणी इच्छुक असतात ते लोक आनंदाने श्रम दान करतात.  

श्रम केल्याने आपण तंदुरुस्त राहतो ,आपले शरीर निरोगी राहते ,मन प्रसन्न राहते ,आणि  चांगल्या  विचाराचा आपल्या मनामध्य येतात .

Similar questions