शास्त्रीय कारणे लिहा: अलिकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात
Answers
Answer:
1. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या
लसी या रोगजंतूंना पूर्णपणे अथवा
अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून
करणाऱ्या लसींच्या तुलनेत सुरक्षित
आहेत.
2. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या
लसींमध्ये शुद्ध स्वरूपातील प्रथिने
असतात. ही प्रथिने प्रतिजन म्हणून काम
करणारी व प्रतिकारक्षमता विकसित
करणारी असतात आणि त्यांच्यात प्रत्यक्ष
रोगजंतू मुळीच नसतात. म्हणूनच,
पारंपरिक लसीपेक्षा या लसी खूप सुरक्षित
असतात.
Mark me brainliest✅✅
. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या
लसी या रोगजंतूंना पूर्णपणे अथवा
अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून
करणाऱ्या लसींच्या तुलनेत सुरक्षित
आहेत.
2. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या
लसींमध्ये शुद्ध स्वरूपातील प्रथिने
असतात. ही प्रथिने प्रतिजन म्हणून काम
करणारी व प्रतिकारक्षमता विकसित
करणारी असतात आणि त्यांच्यात प्रत्यक्ष
रोगजंतू मुळीच नसतात. म्हणूनच,
पारंपरिक लसीपेक्षा या लसी खूप सुरक्षित
असतात.