Science, asked by sukrititom7558, 1 year ago

शास्त्रीय कारणे लिहा: क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत.

Answers

Answered by gadakhsanket
24

★ उत्तर - क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत; कारण क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. हि बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते.क्रिया बल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी काम करत असतात.क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात.ती एकाच वास्तुवरती प्रयुक्त नसतात.त्यामुळे ती बले एकमेकांचे परिणाम नष्ट करु शकत नाही.

धन्यवाद..

Answered by babasahebp1984
3

Answer:

क्रिया बल व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तू वर कार्यरत असल्याने त्यांचे परिणाम समान व दिशा परस्परविरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाही.

Similar questions