शास्त्रीय कारणे लिहा: उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.
Answers
Answered by
40
★ उत्तर - उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.कारण शिजवलेले अन्न खराब करणारे जिवाणू म्हणजे क्लॉस्ट्रीडिअम.हे जिवाणू ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत; कारण ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. हे जिवाणू प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात. त्यामुळे वरणावर फेस जमा झालेला दिसतो.
धन्यवाद...
Answered by
2
Explanation:
उत्तर दिले जाते ओळखले नाही सर्वात जवळील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते ते १० किलोमीटर अंतरावर आहे
Similar questions