शास्त्रीय कारणे लिहा: ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत.
Answers
Answered by
0
hey mate
संपत्ति जो गहने बनाने के लिए उपयोग की जाती है वह पदार्थ की पारदर्शिता और प्रकाश का प्रतिबिंब है.ग्रेफाइट में ये गुण नहीं होते हैं। यह नरम, काला और अपारदर्शी है। डायमंड के विपरीत जो पारदर्शी, कठोर और प्रकाश को प्रतिबिंबित करता है। इसलिए, ग्रेफाइट का उपयोग आभूषण बनाने के लिए नहीं किया जाता है।
Answered by
2
Answer:
हिरा आणि ग्रॅफाइट हे दोनी जरी कार्बन चे बनलेले असले तरी दोघांमध्ये खूपच फरक आहे.
आपण पाहतो हिऱ्याचे दागिने खूप महाग आणि चकचकीत असतात. ग्रॅफाइट याच्या विरुद्ध आहे, हे रंगाने काळे आणि खूप स्वस्त आहे, याचा उपयोग पेन्सिल तयार करण्यासाठी होतो.
हा एक ठिसूळ आणि मृदू पदार्थ आहे त्यामुळे दागिने बनवण्यासाठी ग्रॅफाइट हे योग्य नाही.
हे दिसायला आकर्षक नसते म्हणून दागिने बनविण्यासाठी ग्रॅफाइट वापरत नाहीत.
Similar questions