Science, asked by PragyaTbia, 1 year ago

शास्त्रीय कारणे लिहा: कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

Answers

Answered by suhanisuryawanshi29
16

Damrachya golyamule kapdyamadhe kide hot nahit v kapdyana vas येत नाही

Please mark as brain list

Answered by gadakhsanket
85
★ उत्तर - कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.कारण वतावरणात कवकांचे सुक्ष्म जिवाणू असतात.गारवा मिळाल्यावर सुती कापदासारख्या कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकांचे तंतू कापडात खोलवर शिरून स्वतःचे पोषण करतात,प्रजनन करतात. जिवाणूंच्या या प्रक्रियेमुळे कापड कमकुवत होते व लगेच फाटते. डांबराच्या गोळ्यामुळे कवकांच्या बिजाणूंना अटकाव केला जातो.म्हणून कपड्यांमध्ये डांबरच्या गोळ्या ठेवल्या जातात.

धन्यवाद...
Similar questions