Science, asked by PragyaTbia, 1 year ago

व्याख्या लिहा. ‘प्रतिजैविक’

Answers

Answered by suhanisuryawanshi29
22

मान्य वापर, एक प्रतिजैविक किंवा प्रतिजैविक एक आहे पदार्थ किंवा कंपाऊंड जे जीवाणू ठार किंवा वाढ inhibits. [1] प्रतिजैविक antimicrobial संयुगे व्यापक गट वापरले जाऊ शकते, जे आहे बुरशी आणि आदिजीवसंघ , यासह सूक्ष्मदर्शक भेट जीवाणू द्वारे झाल्याने संक्रमण उपचार आहे.

Please mark as brain list please

Answered by gadakhsanket
17

★ उत्तर - सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जिवाणू व कवकांपासून मिळवलेले कार्बनी संयुग म्हणजे प्रतिजैविक होत.

विसाव्या शतकातील प्रतिजैकांमुळे औषधोपचारांमध्ये क्रांती घडुन आली. प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूंविरुद्ध कार्य करतात.काही प्रतिजैविके आदिजीवांना नष्ट करू शकतात.काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवणूविरुद्ध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. उदा.अँम्पीसीलीन, टेट्रासायक्लीन इत्यादी.

जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते. तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात.उदा पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी.

धन्यवाद....

Similar questions