Science, asked by Neelimma9207, 1 year ago

शास्त्रीय कारणे लिहा: खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.

Answers

Answered by Anonymous
18

तुमचे उत्तर ⏬⏬

_______________________________

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. कारण खाद्यतेल पदार्थ उदा. तूप. .खोबरे‌. इ.

पदार्थ हवाबंद डब्यात न ठेवल्यास त्यास खवटपणा प्राप्त होतो म्हणून...

________________________________

Similar questions