शास्त्रीय कारणे स्पष्ट करा: रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते.
Answers
विद्यार्थी मित्रहो! आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील (अ) विभागात नेहमी विचारणारे प्रश्न याविषयीची माहिती घेणार आहोत. या भागात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, स्पष्टीकरणाचे प्रश्न तुम्हाला अधिक गुण मिळवून देण्यास मोठा हातभार लावतात. यामुळे लहानसहान प्रश्नांकडे आणि त्यांच्या उत्तराकडे अधिक लक्ष द्या. ऐनवेळी हेच प्रश्न तुम्हाला मदतीसाठी धावून येतात ही गोष्टही लक्षात ठेवा. यासाठी आपण जे प्रश्न सतत विचारले जातात त्यांचे काही नमुने पाहू या..
SSc Exam
विज्ञान आणि तंत्रज्ञान
पेपरचा वेळ : दोन तास
गुण ४०
प्रश्न. १ अ) रिकाम्या जाग भरून विधान पुन्हा लिहा. (गुण २)
(a) (i) विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणा-या उपकरणास जनरेटर म्हणतात.
(i) अतिसूक्ष्म कण विशेषत: निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण करतात.
(b) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. (गुण २)
(i) चुंबकापासून दूर गेल्यास चुंबकीय क्षेत्र वाढते- चूक
(i) पराग कण, जीवाणू कवकांचे बीजाणूदेखील प्रदूषके आहेत- बरोबर
(d) पहिल्या दोन शब्दांमध्ये असलेला संबंध लक्षात घेऊन (i) (गुण १)
तिस-या शब्दाशी जुळणारा योग्य शब्द लिहा:
अल्कली धातू : no: आम्लरिधर्मी मृदा धातू : Mg
(d योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (गुण २)
(1) व्हिनेगारमध्ये निळा लिटमस तांबडा होतो.
(2) अंतर्वक्र आरशावरून प्रकाशकिरण अभिसारित होतात.
(3) एक प्रकाशकिरण हवेच्या काचेच्या चिपेत शिरताना चिपेच्या पृष्ठभागाशी 6०० चा कोन करतो, तर अपवर्तन कोन 3०० पेक्षा कमी असेल.
(4) जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची क्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे.
(5) २ पद्धतीत विभवांतराचे एकक व्होल्ट आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या भागात खालील प्रश्नही अनेकदा विचारण्यात आलेले आहेत. ते महत्त्वाचे असल्याने त्याची माहिती कायम लक्षात ठेवा. त्यात काही उदाहरणे पुढीलप्रमाणे..
प्रश्न: २) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (गुण १०)
१) दातांची झीज रोखणा-या टुथपेस्टमध्ये काय विशेष असते.
उत्तर 1) टूथपेस्टमध्ये असलेल्या आम्लरिधर्मी पदार्थ आणि
2) फ्ल्युराईडमुळे दातांची झीज रोखली जाते.
२) गणात खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो, शास्त्रीय कारणे द्या.
उत्तर : 1) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. गणात वरून खाली जाताना कक्षा वाढत जातात.
2) यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन अणू केंद्रकापासून दूर जातात, म्हणून अणूची त्रिज्या म्हणजेच अणूचा आकार गणात वरून खाली जाताना वाढत जातो.
३) वस्तू अनंत अंतर व वक्रता मध्ययांदरम्यान ठेवली असता, अंतर्वक्र आरशाकरिता सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
★ उत्तर - रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते.कारण घराचे छत व भिंती यावरून ध्वनीतरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो.यालाच निनाद म्हणतात.एकाच ध्वनीतरंगाचा लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो पण परावर्तित ध्वनी एकमेकांत मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेला महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होतो.म्हणून रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते.
धन्यवाद...