Business Studies, asked by bharatimandhare05, 1 day ago

शाश्वत विकासाची संकल्पना व उद्दिष्ट्ये स्पष्ट करा​

Answers

Answered by simmirawat85
18

Answer:

भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. ३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. ... सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

Explanation:

please mark my answer brainlieast

Similar questions