History, asked by jyotimahendrakamble, 5 days ago

शेतीचे पुरावे कोणत्या कोणत्या देशात सापडले​

Answers

Answered by naman98766
15

Answer:

जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात (fertile crescent) लागला.

Answered by sahil5416
1

Answer:

The length of a floor is 3 m 30 cm and the breadth is 4 m 44 cm. what is the maximum length of square tiles that can completely cover the floor ?

Similar questions