शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?
Answers
★ उत्तर - कृषी विद्यालये / महाविद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरु करतात.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधनावर भर देतात.एका वर्षात एका पिकाहुन जास्त पिके घेता यावी अशा पद्धतीचे मूलभूत संशोधन
केले जाते.सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू, कडधान्य,गॅलिताची पिके भाजीपाला इत्यादींवर वेगवेगळे प्रयोग केले जातात.महाविद्यालयांमधून
मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभाग निर्माण करून अभ्यासक्रम केला जातो.
अशा प्रकारे शेतीच्या विकासात कृषी विद्यालये व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात.
धन्यवाद...
Answer:
कृषी विद्यालय महाविद्यालय अनेक प्रकारचे अभ्यास्क्रम सूरू करतात. कृषी क्षेत्राच्याविकासासाठी संशोधनावर भर देतात. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहु, कडधान्य, भाजीपाला इत्यादीवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. महाविद्यालयन्मधून मृदशास्त्र आर्थीक वनस्पतिशास्त्र इत्यादि विभाग निर्माण करुन अभ्यास्क्रम केला जातो. अशा प्रकारे शेतीच्याविकासात कृषी विद्यालय महाविद्यालय आपली भुमिका बजावतात.