Hindi, asked by Anonymous, 2 months ago

शेती किंवा शेतकऱ्याविषयी माहिती व निबंध​

Answers

Answered by archis1604
4

Answer:

‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ खरंच जर शेतकऱ्याने धान्य पिकवलेच नाही तर आपण काय खाणार? आपण या लेखामध्ये शेतकरी मराठी निबंध, भाषण, माहिती, लेख पाहणार आहोत. ‘आपला शेतकरी’, ‘माझा शेतकरी बांधव’ किती आपुलकी आहे या शब्दांमध्ये. आपण या निबंधावरून ‘शेतकरी’, ‘आपला शेतकरी’, ‘माझा शेतकरी बांधव’ या विषयांवर आपण लेख लिहू शकतो किंवा भाषण सुद्धा करू शकतो. शेतकऱ्यावरील हा मराठी निबंध दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत, कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत, कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत या मराठी निबंध विषयांसाठीही उपयुक्त ठरू शकतो. चला तर मग सुरु करूया.

Similar questions