शेती व्यवसाय टिपा लिहा
Answers
Answered by
1
Explanation:
शेती हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. शेतीवर शेतकऱ्यांचेच नव्हे तर पूर्ण जगाचे जिवन अवलंबून आहे. शेती करताना पाऊस नाही झाला तर बळीराजाचे कष्ट वाया जातात व त्याला कर्जापोटी स्वतःचे जिवन संपवतो . शेतीसाठी पाऊस महत्वाचा असतो, पाऊस आल्यावर बियामधून रोपे बाहेर पडतात व शेतकरी ते मोठं करुण आपल्या पर्यंत पोहोचवतात . आपण झाडे लावले तर पाऊस पडेल व शेतकरी खुष होईल. म्हणून झाडे लावाव त्यांचे रक्षन करा आणि शेतकऱ्याचे जिवन वाचवा .
Similar questions