शेतकरी महिलेची मुलाखत घ्या. मुलाखत लेखन १२वी
Answers
Explanation:
या वर्षी मे महिनाच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो . आणी त्यामुळेच मला आयती शेतकऱ्याची मुलाखत घेता आली . पण ही मुलाखत होती कोकणातील शेतकऱ्याची . माझ्या आईचे मामा शेतकरी असल्यामुळे मला सहजपणे मुलाखतीसाठी वेळ मिळाली. त्या शेतकऱ्याने मला जे काही सांगितले तो माझ्यासाठीचा एक उत्कृष्ट अनुभव ठरला . या मुलाखतीची सुरवात त्यांच्या नावाने झाली . आणि जवजवळ ४५ वर्षांचा दांडगा अनुभव माझ्यासोबत शेअर केला . त्या शेतकऱ्याचे नाव अनंत दत्ताराम एकावडे . १९७५ साली त्यांनी आपले १२ वी चे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर मात्र घराच्या हलाखीच्या परिस्तिथी मुळे शेतीकडे वळायला लागले . त्यांचे इतर मित्र चांगल्या नोकरीवर लागले आणि आपण मात्र शेतकरी बनून राहिलो या गोष्टीचे त्यांना वाईट वाटते . ते म्हणतात शेती व्यवसायात गुंतुवणूक आणि भविष्यात त्यापासून किती नफा मिळेल याचा अंदाअ आपल्याला घ्यावा लागतो . हा दृष्टीकोन काही शेतकऱ्यांकडे नसतो ,त्यामुळे ते आत्महत्या करतात .त्याचप्रमाणे विदर्भातील शेतीची जमीन आणि कोकणातील शेतजमीन यातील विदर्भातील जमीन ही शेतीसाठी अधिक सुपीक आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकरी पूर्णपणे शेतीव्यवसायावर अवलंबून असतात ,तर कोकणातील शेतकऱ्याना उदरनिर्वाहासाठी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा लागतो . आपल्या अनुभवातून सर्व गोष्टी ते शिकले . ते म्हणतात आपल्याला दुसऱ्यांना पाहून स्व;वर त्या गोष्टींचा प्रयोग किंवा अनुकरण करावे लागते . हाच प्रयोग त्यांनी शेतीवर केला . ते म्हणतात आम्ही गावातील शेतकऱ्यांनी शेत कापण्यासाठी, कामगारांचा खर्च वाचवण्यासाठी एक युक्ती केली आहे . आम्ही गावातील १०-१२ शेतकऱ्यांनी मिळून एक संघ तयार केला आहे . आणि आम्ही प्रत्येकजण कापणीच्या वेळी एका -एका शेतकऱ्याच्या घरी जातो ,यामुळे कापणीचा खर्च वाचतो. . ते म्हणतात सरकारी योजना पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहचत नाही ,सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत फार कमी प्रमाणात आमच्यापर्यंत पोहचते . सर्व शेतकर्यांना एवढच सांगू इच्छितात की रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करावा ,त्याएवजी पारंपारिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा ,त्यामुळे शेतीसाठी फायदा होतो
शेतकरी महिलेची मुलाखत घ्या. मुलाखत लेखन-
- शेतकरी म्हणजे कृषी उद्योगात काम करणारी व्यक्ती. शेतकरी त्यांचे शेत, पिके आणि गुरे चांगल्या स्थितीत ठेवतात.
- शेतकर्यांची मुलाखत घेताना, सर्वोत्कृष्ट उमेदवाराने शेतीची चांगली समज, शारीरिक तंदुरुस्ती आणि कृषी यंत्रसामग्रीचे ज्ञान दाखवले पाहिजे. ज्या उमेदवारांना कृषी देखभालीचा अनुभव, शारीरिक सहनशक्ती किंवा जास्त वेळ काम करण्याची क्षमता नाही अशा उमेदवारांना टाळावे.
- प्रश्न- दबावाखाली काम करण्याच्या तुमच्या क्षमतेचे तुम्ही कसे मूल्यांकन कराल?
- A- वेळ व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम क्षमता प्रदर्शित करते.