शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन व आनंद
व आनंद थातिषणी तुमचे मत स्पष्ट
Answers
Answer:
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्रियांच्या लागवडतंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला 'कृषी प्रधान' देश म्हटले जाते. मान्सूूनवर आधारित शेेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे.महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे ही काळाची आहे.
शेतकरी चा जीवना खूप कष्टमय असते. तो किती कष्ट करतो पण त्याचं शेतातलं पीक पावसावर निर्भर असतो. पाऊस पडला नसला तर तो खुप दुःखी होतो. आणि जोराचा पाऊस पडला तरी तो दुखी होतो कारण मी पीक वाहून जातात खराब होतात. त्याच आता काम पूर्ण निसर्ग वर अवलंबित आहे.शेतकरी शेतात दिवस-रात्र राबतो.जेव्हा तो पेरलेल्या बियाण मधून पालवी फुटते तेव्हा त्याचे आनंद शब्दात स्पष्ट करू शकत नाही. शेतकरी हा एकटा राबत नसतो त्याच्यासोबत त्याचा कुटुंबही राबत असते. शेतकरी चे जेव्हा पीक पिकतात तो खूप आनंद होतो. शेतकरी हा शेतात खूप कष्ट करून अन्न पिकवतो आणि आपण त्यांना वाया घालू नये.