History, asked by NavnathShelke, 1 year ago

शांततेचे महत्व सांगा

Answers

Answered by Kaira2008
6

शांतता , शांततेमुळे आपले मन स्थिर राहते व सर्व गोष्टी मध्येही आपले लक्ष लागते शांतता म्हणजे एक स्वभावच आहे तसे शांततेमुळे आपल्या शरीरावर चांगला प्रभाव पडतो

Similar questions