शांततेच्या मार्गांनी प्रश्न सुटतात का? आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करणे आवश्यक असते का? या विषयावर मुद्दे लिहा मराठीत
Answers
Answer:
तेलंगाणा विरोधक आणि समर्थकांनी विविध आंदोलने सुरू केल्याने राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. विरोधक राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करत आहेत. या प्रश्नी कोणतीही घाई न करता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दिले आहे.
तेलंगाणा मुद्द्यावर पंतप्रधानांनी विरोधक आणि समर्थकांची भेट घेतली. देशासाठी हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. भावनेच्या भरात नेत्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी सरकारने हा निर्णय राखून ठेवला असून, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
स्वतंत्र तेलंगाणाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर अखंड आंध्र प्रदेश राज्यासाठीही विविध पक्षांनी आंदोलने सुरू केल्याने हा प्रश्न चिघळला आहे. राज्यातील बंदमुळे आर्थिक विकासावर याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.
please mark as brainlist