History, asked by Rahan3996, 6 days ago

शीतयुद्ध या घटनेमुळे संपले

Answers

Answered by prankauniyal931
1

Answer:

१९७५ मध्ये व्हिएटनाम युद्धाची समाप्ती झाली. याच वर्षी झालेल्या हेलसिंकी परिषदेने सर्व युरोपियन देशांचे संबंध नव्या संदर्भात समतेच्या आणि सार्वभौमत्वाच्या पायावर उभे केले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर उभा केलेला 'पोलादी पडदा' इतिहासजमा झाला. महासत्तांनी अवलंबिलेल्या सलोख्याच्या धोरणामुळे शीतयुद्ध शिथिल होऊ लागले.

Similar questions