History, asked by Anonymous, 10 months ago

शिवाजी महाराजांची महिती लिहा .​

Answers

Answered by Anonymous
8

Explanation:

छत्रपती शिवाजीराजे भोसले हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते.

जन्मतारीख: १९ फेब्रुवारी, १६३०

जन्मस्थळ: भारत (शिवनेरी)

मृत्यूची तारीख: ३ एप्रिल, १६८०

मृत्यूस्थळ: रायगड किल्ला

जन्म: फेब्रुवारी १९, १६३०

मृत्यू: एप्रिल ३, १६८०

i hope it will help U ..

Answered by pallu111
3

Answer:

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी वर झाला .ते शहाजीराजे व जिजाबाई यांचे पुत्र होते

Similar questions