Social Sciences, asked by Mohanreddyy7399, 11 months ago

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.

Answers

Answered by AadilAhluwalia
38

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी पुढील प्रमाणे आहे.

१. कान्होजी जेधे

२. बाजीप्रभू देशपांडे

३. सयाजी शिंदे

४. मुरारबाजी देशपांडे

५. नेताजी पालकर

६. हंबीरराव मोहिते

७. जीवा महाला

८. बाजी पासलकर

९. तानाजी मालुसरे

१०.सिद्दी हिलाल

११. प्रतापराव गुजर

१२. विठोजी शिंदे

१३. संभाजी कोंढाळकर

१४. येसाजी कंक

१५. सिद्दी इब्राहिम

१६. काताजी इंगळे

१७.कृष्णाजी गायकवाड

१८. संभाजी कारवार

१९. सुरजी काटके

२०.विसाजी मुरंबक

२१.धनाजी जाधव

२२. कान्होजी आंग्रे

२३. मोरोपंत पिंगळे

२४. हरी पंत

२५. चंद्रराव मोरे

Similar questions