History, asked by muskanshaikh04040, 1 month ago

शिवाजी महाराज यांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला कारणे लिहा?​

Answers

Answered by anandraj947045
165

Answer:

(१) मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. (२) मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दयावा लागला होता. (३) हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुधलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

Answered by annukanojiya1976
20

Answer:

23 किल्ले व चार लक्ष द्यावे लागते

Similar questions