Hindi, asked by pravinchopdekar31, 3 months ago

शिवाजी राज्यांचे शौर्य इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिले गेले. ( वाक्यातील भाववाचक नाम ओळखा व निवडा )​

Answers

Answered by cmanoj9090
0

Answer:

Explanation: शौर्य  karan

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

Similar questions