Hindi, asked by gavaliakash723, 3 months ago


१) श्वासाची वैशिष्ट्ये लिहा.​

Answers

Answered by KUNALMHASE
1

रोग प्रतिकारशक्ती ः- व्यायाम करणार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू सारखे संसर्गजन्य रोग यापासून ते दूर राहतात आणि कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही ते मुक्त असतात. व्यक्तिमत्त्व ः- व्यायाम करणार्‍याचे शरीर सुडौल असते.

Make Me Brainliest

Similar questions