History, asked by matish985, 3 months ago

५) शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था कशी केली होती?​

Answers

Answered by itskingrahul
5

Answer:

I hope help you ☺️

Explanation:

) शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था कशी केली होती ? उत्तर : शिवरायांनी मोठा खर्च करून स्वराज्यातील सुमारे ३०० किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती केली होती. धान्याची कोठी आणि युद्धसाहित्य यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमला होता.

Similar questions