शेवटी कर असलेले दोन शब्द
Answers
Answer:
भास्कर भयंकर देवगाव कर हे दोन
Answer:
ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी' कर' हा प्रत्यय असतो. वाल्हेकर, मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, तोडकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर' कर' ऐवजी' वार' हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार.
Explanation:
भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’ कर ’ हा प्रत्यय असतो. वाल्हेकर, मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, तोडकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’ कर ’ ऐवजी ’ वार ’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, फुलकुंठवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’ वार ’ ऐवजी ’ वाल ’ असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवालइ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे- कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, बाटलीवाला वगैरे.
याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी- पंजाबी असतात.
#SPJ3