History, asked by kingmaker9016, 2 months ago

*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ एप्रिल इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली.
*११ एप्रिल इ.स.१७३८*
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.
*११ एप्रिल इ.स.१८२७* *#क्रांतिसूर्य_महात्मा_फुले_यांची_जयंती*
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या !​

Answers

Answered by borate71
3

Answer:

*#क्रांतिसूर्य_महात्मा_फुले_यांची_जयंती*

अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या !

Attachments:
Similar questions