*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ ऑगस्ट १६५७* मराठ्यांनी कोकणातील “दंडाराजपुरी” जिंकली पण “किल्ले जंजिरा” वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला.या मोहीमेत “शामराव रांझेकर” आणि “बाजी घोलप” या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही *१४ ऑगस्ट १६६०* रोजी भुयार खणून मुघलांनी संग्रामदुर्गाचे तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. पण शेवटी मराठ्यांची हार झाली किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होऊन शिवरायांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी एक भरजरी दुशेला आणि एल मानाची तलावार भेट दिली
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
nsnsnudhrbjdnxndmsmksjsmmsmzkjsjdmmdjdudjndndjdjdnndjxixjndjdjxjxjdnjdjdjzjsnnzjxjd
Similar questions