Hindi, asked by ameersulthan836, 2 months ago

शब्दांचा अर्थ लिहा.
(i) नाद
(ii) मंजूळ
(iii) बाहु
(iv) कवेत​

Answers

Answered by studay07
3

Answer:

शब्दांचा अर्थ लिहा.

(i) नाद = आवड  

एखाद्या गोष्ट आवडत असल्यावर आणि सतत तीच करण्याची मन होत असेल तर त्या वेळी त्या गोष्टीचा नाद लागला आहे असे म्हणता येते .  

(ii) मंजूळ= गोड ,  

मंजुळ हा शब्ध जास्त तर आवाजाच्या संबंधित वापरला जातो . आवाजाची स्तुती करण्यासाठी हा शब्ध वापरला जातो .  

(iii) बाहु= भुज,बाही  .  

आपली बाजू  मजबूत  असणे ,किंवा थेट शब्धश अर्थ घेता  

(iv) कवेत​ = मिठीत घेणे  

मिठी मारणे , कवेत घेणे जसे आई तिच्या बाळाला कवेत घेते .  

Similar questions