शब्द समुहांचा वाक्यात उपयोग करा १ गगनभेदी घोष करणे २ रचत्नामक काम करणे ३ पोटापलिकङे पाहणे ४ कच्याटात सापङणे
Answers
Answered by
6
Answer:
स्वातंत्र्यदिनी आम्ही भारतमाता की जय असा गगनभेदी घोष केला.
Similar questions