शब्द समूहातील एक शब्द व्याख्यान देणारा
Answers
Answered by
2
vakta
i hope this would helpful for you
Answered by
0
व्याख्यान देणारा- व्याख्याता
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे ज्या वेळेस अनेक शब्द मिळून एखादा शब्द समूह तयार होतो व त्या संपूर्ण शब्द समूहाचा जो अर्थ होतो तोच अर्थ जर एखादा शब्द व्यक्त करत असेल तर त्याला आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतो.
- मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आहे त्यामुळे शब्दांचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी जास्तीत जास्त शब्द न वापरता त्याच अर्थाचे शब्द वापरून अनावश्यक शब्दांचा वापर आपल्याला टाळता येतो ज्यावेळेस आपण असे करतो त्यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण वापरला असे म्हणता येईल.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द चे काही उदाहरणे खालील प्रमाणे-
- कथा लिहिणारा- कथाकार
- संगीताचा स्वरसाज चढवणारा- गायक
- कादंबरी लिहिणारा -कादंबरीकार
- भाषण देणारा -वक्ता
- देवावर विश्वास ठेवणारा -आस्तिक
- मदतीची जाण असणारा कृतज्ञ
- ज्याला आई-वडील नाही तो - अनाथ,
- जो अत्यंत कमी बोलतो असा - मितभाषी,
- देवावर विश्वास न ठेवणारा -नास्तिकभाषण ऐकणारा -श्रोता
- दुसऱ्यावर उपकार करणारा- परोपकारी
- माकडाचा खेळ करणारा - मदारी,
- जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार,
- दुसऱ्यांवर अवलंबून असलेला - परावलंबी,
- महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक, पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक,
- बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार,
- जंगलात लागलेली आग - वनवा,
- समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक,
- पुष्कळ वेळा गोष्टी विसरणारा - विसरभोळा.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द -अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://brainly.in/question/38419771
https://brainly.in/question/26778000
#SPJ3
Similar questions