शब्द शुद्धि ओर वाक्य शुद्धि Explain this grammar topics in Marathi
Answers
Answered by
0
प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती, स्थिती आणि लय असतात. एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात, त्यामुळे शब्द लिहिताना त्यांना वेलांटी, मात्रा, उकार, इकार, रस्व, दीर्घ दिल्यास शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो.
उदा: पान, पाने ( ह्याला एक पान आणि अनेक पाने असा अर्थ होतो)
उदा: कर (एक अर्थ म्हणजे हाथ आणि एक अर्थ म्हणजे क्रिया करणे)
लिहिताना वाक्याची शुद्धता यायला हवी जर ती नसेल तर वाक्याचा अर्थ समजनार नाही आणि वाक्याच्या शुद्दिने आपल्या विचारांची प्रगल्भता जाणवते आणि आपले विचार स्पष्ट होतात.
उदा: राजू पिशवी घेऊन गेला (ह्यात पूर्ण वाक्य समजत नाही)
राजू बाजारात पिशवी घेऊन गेला (ह्या वाक्याने समजते की राजू बाजारात गेला)
Similar questions