Psychology, asked by RupeshBhusare, 1 year ago

शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. (१०वी मराठी स्थूल वाचन)

Answers

Answered by pratik7325
22

Answer:

उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द अभ्यास्त शब्द

Answered by rajraaz85
4

Answer:

शब्द-

भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी शब्द खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक भाषेत दिवसेंदिवस शब्दांचा भरणा वाढत जात असतो.

शब्द तयार होण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून अनेक शब्द प्रत्येक वर्षी भाषे मध्ये सामील करण्यात येतात.

शब्द तयार होण्याचे काही प्रकार खालील प्रमाणे-

  • दुसर्‍या भाषेतून शब्द घेणे- जसे इंग्रजी भाषेतून बरेचसे शब्द मराठीत देण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ पेन, टेबल.
  • दुसऱ्या भाषेच्या शब्दांच्या उच्चारावरून आपल्या भाषेत नवीन शब्द तयार करणे-
  • वेगवेगळ्या भाषेत वापरण्यात येणारे प्रत्यय मराठी भाषेत वापरून पासून नवीन शब्द तयार करणे.

  • संस्कृत भाषेतील यथा या शब्दावरून मराठीत यथाविधी हा शब्द तयार करण्यात आला आहे.

  • वेगवेगळे उपसर्ग, प्रत्यय वापरून नवीन शब्दांची निर्मिती करणे.
  • उदारणार्थ -वारकरी, दररोज
Similar questions