India Languages, asked by borudeaniket32, 8 hours ago

शब्द वाटू धन जनलोका याचा अर्थ काय आहे​

Answers

Answered by 183475
1

Answer:

शब्द वाटू धन जनलोका याचा अर्थ काय आहे

Answered by itzCutieangle
0

Answer:

श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।। तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।

Similar questions