शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
Attachments:
Answers
Answered by
62
हे आहे तुझे उत्तर :-
(i) निरक्षर माणूस - अशिक्षित
(ii) विद्यार्जन करणारा - विद्यार्थी
(iii) विद्या शिकणे - विद्यार्जन, अध्ययन
(iv) विद्या शिकवणे - अध्यापन
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.
Follow me and thanks my answers and rate and mark me as brainliest.
Answered by
9
Explanation:
Ashikshit
vidyarti
adhyapak
Similar questions