(४)शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
i) एकही अक्षर न शिकलेला
ii) घरात एकत्र व्यक्ती राहतात ते-
Answers
Answered by
49
Answer:
1 ) निरक्षर
might it be useful
Answered by
2
तहान समानार्थी शब्द मराठी
Explanation:
पुन्हा एकदा
चमकावी वीज
उतरावी खाली
भिनावी रक्तात
पेटावे स्नायू
करीत पुकार
पुन्हा एकवार
पुन्हा एकदा
घालीत पिंगा
पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान
कोसळाव्या खाली
मातीत माती
व्हावी एक...
पुसून टाकीत
भेदाभेद...
पुन्हा एकवेळ...
पुन्हा एकदा
घुमावा वारा
युवक इथला
भारला जावा
भुलावी तहान
विसरावी भूक
नवनिर्माणाची
लागावी चाहूल
उजळावी भूमी...
दिगंतात...
पुन्हा एकदा...
Similar questions