Hindi, asked by srameshnpc32321, 3 months ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :ईश्वराचे अस्तित्व मानणारा ईश्वराचे अस्तित्व न मानणारा​

Answers

Answered by sopenibandh
15

Answer:

  1. ईश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
  2. ईश्वराचे अस्तित्व न मानणारा - नास्तिक

Answered by HanitaHImesh
0

शब्दसमूहाबद्दल एक शब्द :

ईश्वराचे अस्तित्व मानणारा ईश्वराचे अस्तित्व न मानणारा​ - नास्तिक

#SPJ3

Similar questions