शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
लिहिता-वाचता येणारी व्यक्ती -_________
Answers
Answered by
12
लिहिता- वाचता येणारी व्यक्ती - साक्षर
Answered by
4
■■या प्रश्नाचे उत्तर आहे:■■
१. लिहिता वाचता येणारी व्यक्ति - साक्षर.
◆"साक्षर" या शब्दाबद्दल माहिती.
एका साक्षर व्यक्तीला समाजात आदर मिळतो. तो व्यक्ति साक्षर असल्यामुळे त्याला नोकरी मिळू शकते,त्याला चांगले जीवन जगता येते. त्याला जीवनात यश मिळवता येते.
● याच्या विपरीत, ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, अशा व्यक्तीला निरक्षर म्हटले जाते.
Similar questions