*शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा - पोवाड्यांसारखी स्फूर्ती गीते रचणारा व गाणारा-*
1️⃣ कवी
2️⃣ रचनाकार
3️⃣ शाहीर
4️⃣ इतिहास संशोधक
Answers
Answered by
6
Answer kavi
Explanation:
Answered by
0
Answer:
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा - पोवाड्यांसारखी स्फूर्ती गीते रचणारा व गाणारा-*
3️⃣ शाहीर
पोवाड्यांसारख्या स्फूर्ती गीते रचणारा आणि गाणारा हा शाहीर असतो . प्रसिद्ध शाहीर हे अण्णा भाऊ साठे होते , त्यांनी शाहीर लिहण्याची सुरुवात केली होती . लोकांचा कलम जेवढा पावडे ऐकण्यात होता तेवढाच शाहीर गीते ऐकण्यात हि होता . शिवाजी महाराज, आंबेडकर आणि इतर थोर इतिहास्कारांकाच्या आयुष्याला कसे एका गीता मध्य किंवा कवितेमध्य रचना करण्याचे कौशल्य हे शाहीर लोकांमध्य होते .
Similar questions