World Languages, asked by deepmhatre944, 8 months ago

(७) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
उत्तरे
(i) ठरावीक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे
(ii) दररोज प्रसिद्ध होणारे
(iii) पाहण्यासाठी आलेले
(iv) रोग्यांची सेवा (सुश्रुषा) करणारी​

Answers

Answered by rajraaz85
6

Answer:

१.नियतकालिक हे ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होतात.

२. दैनिक हे दररोज प्रसिद्ध होतात.

३. प्रेक्षक हे पाहण्यासाठी आलेले असतात.

४. पारिचारिका ही रोग्यांची सेवा (सुश्रुषा) करणारी असते.

Explanation:

शब्दसमूहाबद्दल एक शब्द-

जेव्हा वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक शब्द समूह तयार होतो व त्या शब्द समूहाचा एक विशिष्ट अर्थ असतो. परंतु जर एखादा शब्द हा त्या संपूर्ण शब्द समूहाच्या असणाऱ्या अर्थाचा बोध करत असेल तर त्या शब्दाला त्या संपूर्ण शब्दाच्या ऐवजी आपण वापरू शकतो, या प्रक्रियेलाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ -

भक्ती करणारा- भक्त

उपकार करणारा -परोपकारी

मेहनत करणारा -मेहनती

Answered by pradnyawaje12
0

Answer:

नियतकालिक

दैनिक

प्रेक्षक

पारिचारिका

Similar questions