शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा:
१ स्वता:च्या प्रकाशाने पकाशित असणारा-
२ कोणत्याही दिशेचा ठाव नसाणारे-
If u now ans then only other wise don't write anything other
Answers
Answered by
1
Answer:
१ स्वता:च्या प्रकाशाने पकाशित असणारा- स्वयंप्रकाशित
२ कोणत्याही दिशेचा ठाव नसाणारे - दिशाहीन
अजून उदाहरणे =
चित्रे काढणारा - चित्रकार
जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते - अवर्णनीय
पालन करणारा - पालक
लाज नाही असा - निर्लज्ज
झाडांची निगा राखणारा - माळी
वाडवडिलांनी मिळवलेली - वडिलोपार्जित
Answered by
0
अग्नीपुजक
Explanation:
अग्नीची पुजा करणारी
Similar questions
Biology,
4 months ago
Computer Science,
4 months ago
Math,
4 months ago
Physics,
8 months ago
English,
1 year ago